वृत्त विशेषनोकरी भरती

भारतीय तटरक्षक दलात भरती – Indian Coast Guard Recruitment 2023

भारतीय तटरक्षक दल, संघाचे एक सशस्त्र दल, तरुण आणि गतिमान भारतीय पुरुष/महिला उमेदवारांना सहाय्यक कमांडंट (गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी) म्हणून विविध शाखांसाठी एक दोलायमान कारकीर्द देते. ‘ऑनलाइन’ अर्जाची नोंदणी कोस्ट गार्ड भरती वेबसाइट द्वारे केली जाईल.

भारतीय तटरक्षक दलात भरती – Indian Coast Guard Recruitment 2023

एकूण: 46 जागा

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच)

>
अ. क्र. ब्रांच पद संख्या
1 जनरल ड्यूटी (GD) 25
2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
3 टेक्निकल (मेकॅनिकल) 20
4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
5 लॉ एन्ट्री 01
एकूण 46

शैक्षणिक पात्रता: 

  1. जनरल ड्यूटी (GD): (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण    (ii) CPL (Commercial Pilot License)
  3. टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  4. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  5. लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB.

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  2. कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
  3. टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  4. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  5. लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹250/-  [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2023 (11:55 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय वखार महामंडळात भरती – CWC Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.