वृत्त विशेषनोकरी भरती

भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदासाठी भरती – BPCL Recruitment 2023

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई रिफायनरी, माहुल, मुंबई पात्र पदवीध, डिप्लोमा आणि नॉन-अभियांत्रिकी पदवीधारक (2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 दरम्यान उत्तीर्ण), शिकाऊ (सुधारणा) कायदा 1973 अंतर्गत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदासाठी भरती – BPCL Recruitment 2023:

एकूण जागा: 138 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

>
पद क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/फायर सेफ्टी 77
2 डिप्लोमा अप्रेंटिस/NEG केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल 61
  एकूण जागा   138

शैक्षणिक पात्रता: 

  1. पदवीधर अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.  [SC/ST/PWD: 50% गुण]
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Com/B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: 50% गुण]

वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.