नोकरी भरतीवृत्त विशेष

ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती – TMC Recruitment 2024

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. येथे खालील पदासाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (walk in interview) उपस्थित रहावे.

ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती – TMC Recruitment 2024

जाहिरात क्र.: ठामपा/पिआरओ/आस्था/1145/2023-24

एकूण : 118 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01
2 ECG टेक्निशियन 14
3 ऑडीओमेट्री टेक्निशियन 01
4 वॉर्ड क्लर्क 12
5 अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन 01
6 क्ष-किरण तंत्रज्ञ 12
7 सहाय्यक किरण तंत्रज्ञ 05
8  मशीन तंत्रज्ञ 01
9 दंत तंत्रज्ञ 03
10 ज्युनियर टेक्निशियन 41
11 सिनियर टेक्निशियन 11
12 EEG टेक्निशियन 01
13 ब्लड बँक टेक्निशियन 10
14 प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन 01
15 एंडोस्कोपी टेक्निशियन 02
16 ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन 02
एकूण  118

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) जीवशास्त्र सह B.Sc (ii) DMLT IN PPT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BSc (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc (ii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) ITI (मशीन ऑपरेटर) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) B.Sc (ii) ECG टेक्निशियन पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) B.Sc (ii) DMLT
पद क्र.14: (i) B.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सिने प्रोजेक्शन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

फी: फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

थेट मुलाखत: 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 (11:00 AM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे भरती – NHM Thane Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.