सरकारी योजना

Government scheme

कृषी योजनाआपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेषसरकारी योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना : नर्सरी योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज!

महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादनास प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका (नर्सरी) योजना –

Read More
सरकारी योजनावृत्त विशेष

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना

राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या

Read More
कृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

कृषी कर्ज मित्र योजना – Krishi Karj Mitra Yojana

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणांवर कर्ज पुरवठा केला जातो.

Read More
वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनासरकारी कामेसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक !

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग (DEITY), संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांनी तयार केलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स प्लॅन (एनईजीपी)

Read More
सरकारी योजनाकृषी योजना

मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजना

मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक परिपूर्ण प्रस्ताव तुमच्या ग्रामपंचायतला सादर करावा लागणार आहे. या

Read More
सरकारी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

तुमच्या गावातील शौचालय लाभार्थी यादी पहा ऑनलाईन!

​गावातील शौचालय लाभार्थी यादी (Toilet Beneficiary List) (स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत) पाहण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने ऑनलाइन माहिती मिळवू शकता.

Read More
सरकारी योजनावृत्त विशेष

कलाकार मानधन योजना – Kalakar Mandhan Yojana

कलाकारांसाठी मानधनाची महाराष्ट्र शासनाची योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्तमानपत्रातून जिल्हा निवड समितीमार्फत रितसर जाहिरात आणि बातमी प्रसिद्ध केली

Read More
कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना (Kusum Solar Pump Yojana) जाहीर करण्यात आली असून

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

पीएम दक्ष योजना – PM-Daksh Yojana

पीएम दक्ष योजना (PM-DAKSH)2020-21 मध्ये भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने सुरू केली होती. एससी, ओबीसी, ईबीसी, डीएनटी, स्वच्छता

Read More
सरकारी योजनावृत्त विशेष

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य योजना’ (Mission Vatsalya Yojana)

कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये

Read More