महानगरपालिका

Municipal Corporation – महानगरपालिका

वृत्त विशेषनगर विकास विभागनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकासरकारी कामे

नगरसेवक निधी मधून करावयाची कामे!

राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रत्येक नगरसेवकांस नगरसेवक स्वेच्छा निधी म्हणून महानगरपालिका अंदाजपत्रकात करण्यात येत असलेल्या तरतुर्दीचा विनियोग योग्य अशा नागरी सेवा सुविधांवर

Read More
वृत्त विशेषनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकासरकारी कामे

जुना फ्लॅट, घर खरेदी केल्यास आता मालमत्ता कर थेट नावावर ; दस्त नोंदणीवेळीच सुविधा उपलब्ध !

नवं घर खरेदी केल्यानंतर त्या घरासाठीच्या कागदपत्रांपासून आर्थिक पाठबळापर्यंतची जुळवाजुळव आणि त्यानंतर घर नावावर होण्यापर्यंतची प्रक्रिया बरीच मोठी असते. मोठी

Read More
वृत्त विशेषजिल्हा परिषदनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहिला व बाल विकास विभागसरकारी कामेसरकारी योजना

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी (Lek Ladki Sheme)’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत

Read More
आरोग्यजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजनासार्वजनिक आरोग्य विभाग

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.

Read More
सामान्य प्रशासन विभागजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देणेबाबत शासन परिपत्रक जारी ! EWS Certificate

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नार्च, २०२० पासून शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर निवड प्राधिकरणांकडून घेण्यात आलेल्या

Read More
सरकारी योजनाअल्पसंख्यांक मंत्रालयजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

अल्पसंख्यकांसाठी विविध कल्याणकारी योजना – Welfare schemes for Minorities

केंद्र सरकारने समाजातील सर्व प्रकारच्या घटकांच्या कल्याण आणि उत्थानासाठी, विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना हाती घेतल्या

Read More
वृत्त विशेषमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध !

सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स

Read More
वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामेसरकारी योजना

सरकारी योजना किंवा सरकारी कामे असो; मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स! Best 3 Mobile Apps for Government Schemes and Works

सरकारी योजनांची माहिती असो, सरकारी कामे किंवा कुठे सरकारी कागदपत्रांद्वारे व्हेरिफिकेशनची आवश्यकता असो, काही मोबाइल ॲप्स अशा कामांसाठी खूपच फायदेशीर

Read More
मंत्रिमंडळ निर्णयमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ देण्यासाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार !

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत त्रिपक्षीय करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात

Read More
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी जमीन/जागा उपलब्ध करण्याबाबत शासन निर्णय जारी !

राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणी आधारीत धोरणांतर्गत विविध योजना तसेच बाह्य अर्थसहाय्यीत

Read More