वृत्त विशेष

News Special

वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारावर करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना

ग्रामविकास विभागातंर्गत त्रिस्तरीय पंचायती राज संस्थांच्या अखत्यारितील विकास कामे पार पाडण्यासाठी खालील शासन निर्णयातील दि.२०.०४.२००७ च्या शासन निर्णयान्वये, कंत्राटदारांना ग्रामविकास

Read More
वृत्त विशेष

सेकंड हँड कारसाठी कर्ज घेण्यासाठी असा करा अर्ज

स्वतःची गाडी असणे असे अनेकांचे स्वप्न असते, पण आजच्या महागाईच्या युगामध्ये सर्वसामान्य जनतेला ते परवडणार नसते. अशा वेळी अनेकजण नवीन

Read More
सरकारी योजनाआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजना (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप योजना)

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध

Read More
महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राखीव प्रवर्गातुन लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्र करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना

परीपत्रक राज्य विधिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मध्ये सुधारीत तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Read More
वृत्त विशेषसरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब

Read More
उद्योगनीतीवृत्त विशेष

कुरिअर फ्रेंचायझी घ्या आणि कमवा लाखो रुपये !

तुम्हाला भारतातील DTDC फ्रेंचायझी व्यवसायासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचे आहे का? या लेखामध्ये अर्ज प्रक्रिया, फ्रँचायझी किंमत

Read More
वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!

आपण या लेखात कृषी सेवा केंद्र परवाना (Krushi Seva Kendra Parvana – बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा?

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र शाळांना गॅस कनेक्शन मिळणार; शासन निर्णय जारी

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या प्रति दिन प्रति विद्यार्थी दरानुसार निधी उपलब्ध करुन दिला जातो.

Read More
सरकारी कामेवृत्त विशेष

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑफलाईन करा अर्ज; जात वैधता ऑफलाइन अर्ज PDF फाईल !

जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन (Caste Validity Offline Application) अशा दोन्ही

Read More
सरकारी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना; शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान !

शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे व

Read More