नोकरी भरतीवृत्त विशेष

कॉसमॉस बँकेत 220 जागांसाठी भरती – Cosmos Bank Recruitment 2023

कॉसमॉस बँकेने २२० जागांसाठी भरती आयोजित केली आहे. यामध्ये मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टीम लीडर-मार्केटिंग या पदांसाठी भरती घेण्यात आली आहे. याचा सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे.

कॉसमॉस बँकेत 220 जागांसाठी भरती – Cosmos Bank Recruitment 2023

एकूण जागा : 220 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

>
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1मॅनेजर25
2असिस्टंट मॅनेजर25
3ऑफिसर50
4मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह100
5टीम लीडर-मार्केटिंग20
एकूण 220

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA   (ii) JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA.   (iii) 10 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA   (ii) JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA.   (iii) 05 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA   (ii) JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA.   (iii) 03 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: (i) मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पदवी   (ii) 02/03 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: (i) मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पदवी   (ii) 07 वर्षे अनुभव.

वयाची अट: 30 जून 2023 रोजी,

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.4: 25 वर्षांपर्यंत.
  5. पद क्र.5: 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती – SSC Stenographer Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.