IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मध्ये खालील विविध पदांसाठी (IBPS RRB Bharti) 13,217 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IBPS मार्फत मेगाभरती – IBPS RRB Bharti:
IBPS भरती (IBPS RRB Bharti 2025) ही Institute of Banking Personnel Selection (IBPS) या संस्थेद्वारे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा आहे. यामध्ये RRB (Regional Rural Banks), Public Sector Banks, आणि इतर शासकीय बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाते.
दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात कारण IBPS भरती ही सुरक्षित नोकरी, चांगले वेतन आणि करिअरमध्ये प्रगतीची उत्तम संधी देते .
जाहिरात क्र.: CRP RRBs XIV
एकूण जागा: 13,217 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7,972 |
2 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3,907 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) | 854 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 87 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 69 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 48 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 16 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 15 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 50 |
10 | ऑफिसर स्केल-III | 199 |
एकूण जागा | 13,217 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 सप्टेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
जाहिरात (IBPS RRB Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for IBPS RRB Bharti):
- पद क्र.1 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
- पद क्र.2 ते 10 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
IBPS भरती (IBPS RRB Bharti) 2025 ही बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. योग्य तयारी करून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास एक स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवता येते. “आज तयारीला सुरुवात करा, उद्या यश तुमचं असेल.”
या लेखात, IBPS भरती (IBPS RRB Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती
- मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी भरती
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.