नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती; पगार 34 हजारांपर्यंत – IDBI Bank Recruitment 2022

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांवर बंपर भरती निघाली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. एग्जीक्यूटिव्ह आणि असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदांसाठी आयडीबीआय बँकेत 1544 जागांवर भरती निघाली आहे. यामध्ये एग्जीक्यूटिव्ह पदाच्या 1044 तर असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए च्या 500 पदासाठी भरती होणार आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख 17 जून 2022 आहे.

IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2022:

एग्जीक्यूटिव्ह पद हे एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर असेल, त्यानंतर पुढे तुमच्या कामगिरीच्या आधारावर मर्यादा वाढवली जाईल. तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर उमेदवार असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी पात्र होईल. असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदाची भरती PGDBF 2022-23 मध्ये एडमिशनच्या आधारावर होईल. शॉर्टिस्टेड उमेदवारांना बँकिंग आणि फायनांसमध्ये एका वर्षाच्या पीजी डिप्लोमा कोर्ससह ट्रेनिंग दिली जाणार. कोर्स संपल्यानंतर बँक त्या उमेदवारांना असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदावर नियुक्त करेल.

जाहिरात क्र.: 1/2022-23

>

एकूण जागा: 1544 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एक्झिक्युटिव 1044
2 असिस्टंट मॅनेजर  (PGDBF) 500
एकूण जागा 1544

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

पगार: पहिल्या वर्षी 29,000, दूसऱ्या वर्षी 31,000 आणि तीसऱ्या वर्षी 34,000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2022

परीक्षा (Online): 

  1. पद क्र.1: 09 जुलै 2022
  2. पद क्र.2: 23 जुलै 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.