नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय सैन्य अग्निवीर भरती – Indian Army Agniveer Recruitment 2024

अग्निवीर योजनेंतर्गत भर्ती वर्ष 2024-25 करिता अग्निवीर प्रवेश निवड चाचणीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन सैनिक  भर्ती कार्यालयाने केले आहे.

भारतीय सैन्य अग्निवीर भरती – Indian Army Agniveer Recruitment 2024

एकूण : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2अग्निवीर (टेक्निकल)
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]168आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.77/82
2अग्निवीर (टेक्निकल)16776/81
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल16277/82
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)16876/81
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)16876/81

सहभागी जिल्हे:

अ. क्र.AROसहभागी जिल्हे
1ARO पुणेअहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
2ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर)औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3ARO कोल्हापूरकोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4ARO नागपूरनागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5ARO मुंबईमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: ₹250/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2024

भरती प्रक्रिया: 

  1. टप्पा I: परीक्षा (Onine): 22 एप्रिल 2024 पासून
  2. टप्पा II: भरती मेळावा

जाहिरात (Notification):

अ. क्र.AROजाहिरात
1ARO पुणेजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
2ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर)जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
3ARO कोल्हापूरजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
4ARO नागपूरजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
5ARO मुंबईजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.