वृत्त विशेषनोकरी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 211 जागांसाठी भरती – MPSC Medical Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, उस्मानाबाद व परभणी येथील खालील विवरणपत्रात नमूद विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 211 जागांसाठी भरती – MPSC Medical Recruitment 2023

जाहिरात क्र.: 263/2023 ते 394/2023

एकूण: 211 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
263 ते 331/2023 1 विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ 140
332 ते 394/2023 2 विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ 71
एकूण 211

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) M.S./M.D/DM/D.N.B.  (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 04 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य   (iii) किमान 02 संशोधन प्रकाशने असावीत.
  2. पद क्र.2: (i) M.S./M.D/DM/D.N.B.  (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य  (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.

वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण: धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा

फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification) :

  1. पद क्र.1: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. पद क्र.2: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरवात: 20 डिसेंबर 2023]

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – MPSC मार्फत भरती – MPSC Education Service Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.