नोकरी भरतीवृत्त विशेष

MUCBF Bharti : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2024

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणा जिल्हा नाशिक मध्ये ‘प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून (MUCBF Bharti)ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. ३०/०४/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते १४/०५/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2024 : MUCBF Bharti

जाहिरात क्र.: 117/2024-25

एकूण: 16 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रशासकीय अधिकारी01
2लेखापाल01
3शाखाधिकारी02
4अधिकारी02
5लिपिक10
एकूण16

MUCBF Bharti साठी शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य  (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य  (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 30 एप्रिल 2024 रोजी,

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 25 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 22 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

फी:

  1. पद क्र.1 ते 4: ₹590/-
  2. पद क्र.5: ₹944/-

भाषेचे ज्ञानः

मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

निवड कार्यपद्धती :

सदर भरती प्रक्रिया/परीक्षा बँकेमार्फत राबविण्यात येईल. पात्र उमेद्वारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for MUCBF Bharti) :

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत (MUCBF Bharti) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – Indian Navy Agniveer MR Bharti : भारतीय नौदलात अग्निवीर MR पदांची मेगा भरती 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.