नोकरी भरतीवृत्त विशेष

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर येथे भरती – MGNREGA Palghar Recruitment 2024

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे ग्रामपंचायत पातळीवरील सामाजिक अंकेक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सामाजिक अकेक्षण व पारदर्शकता सोसायटी वर सोपविण्यात आली आहे. या कामकाजासाठी ग्रामपातळीवर विविध घटकांचे प्रतिनिधींमधून साधन व्यक्तींची नियुक्ती सोसायटीच्या पॅनलवर दैनंदीन मानधन तत्वावर करण्यात येते यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण: 100 जागा

पदाचे नाव: साधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

>

वयाची अट: 18 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण: पालघर

फी : फी नाही

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: रूम. नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती – Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.