वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांसाठी भरती – MPSC Medical Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील खालील विवरणपत्रात नमूद विविध विषयातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गातील ७६५ पदांच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांसाठी भरती – MPSC Medical Recruitment 2023

जाहिरात क्र.: 135/2023 ते 265/2023

एकूण: 765 जागा

>

पदाचे नाव: विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता: M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.

वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी आणि सातारा

फी: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [अर्ज सुरु : 12 डिसेंबर 2023]

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती – Northern Railway Apprentice Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.