वृत्त विशेषनोकरी भरती

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती – NICL Bharti 2024

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. खुल्या बाजारातून स्केल I संवर्गातील 274 (दोनशे चौहत्तर) अधिका-यांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित करत आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती – NICL Bharti 2024

एकूण: 274 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) 142
2 एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर  (जर्नलिस्ट) 132
एकूण 274

शैक्षणिक पात्रता:  

>
  1. पद क्र.1: M.B.B.S/M.D./M.S./LLB/LLM/ICAI/ICWA/B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण]

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹250/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरवात: 02 जानेवारी 2024]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती – LIC HFL Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.