नोकरी भरतीवृत्त विशेष

Rayat Shikshan Sanstha Bharti – रयत शिक्षण संस्थेत 1192 जागांसाठी भरती

रयत शिक्षण संस्थेत 1192 जागांसाठी भरती ( Rayat Shikshan Sanstha Bharti) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ या दोन विद्यापीठांमध्ये भरती आयोजित करण्यात आली आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे:

रयत शिक्षण संस्थेत भरती – Rayat Shikshan Sanstha Bharti:

एकूण : 1192 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावविद्यापीठ
पद संख्या
1सहाय्यक प्राध्यापककर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ347
शिवाजी विद्यापीठ845
एकूण 1192

शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : ₹200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024

मुलाखत: 01 & 02 जुलै 2024

जाहिरात (Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Rayat Shikshan Sanstha Bharti ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – HAL Bharti : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.