गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना.

वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना – समाज कल्याण विभाग, कोल्हापूर

“जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची” योजनेअंतर्गत गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल व 500 रुपयांचे अनुदान दिले जाणार

Read More