गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या निश्चित

महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या निश्चित !

छोटया सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येणेसाठी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ११ असण्याबाबतची अट ३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या

Read More