घरांचा मालमत्ता कर रद्द

वृत्त विशेष

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, निर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे,

Read More