राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राखीव प्रवर्गातुन लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्र करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना
परीपत्रक राज्य विधिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मध्ये सुधारीत तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Read More