महावितरणकडून वीजेची दरवाढ

वृत्त विशेष

महावितरणकडून वीजेची दरवाढ, प्रतियुनिट १५ ते ५२ टक्क्यांनी वाढ; घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना भुर्दंड

घरगुती वीजग्राहकांबरोबरच शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांनाही महावितरणने वीज दरवाढीचा ‘शॉक’ दिला. त्याबरोबरच वीज देयकाच्या स्थिर आकारातही मोठी वाढ केली आहे.

Read More