अभिसरण, संयोजन आणि श्रमदानातून मनरेगांत पाहिजे ते काम घेणे आणि हवे तेव्हा पूर्ण करणे – पहा मनरेगाचा नवीन शासन निर्णय
राज्यातील प्रत्येक कुटुंब समृध्द/लखपती व्हावे हा शासनाचा मानस आहे. त्यासाठी आजतगायत शासनाने राज्यातील विविध विभागांच्या योजनांतून विविध पावले उचलली आहेत.
Read More