नोकरी भरतीवृत्त विशेष

ठाणे महानगरपालिकेत 289 जागांसाठी भरती – Thane Municipal Corporation Recruitment 2024

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहे. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

एकूण : 289 जागा

पदाचे नाव: स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/DNB/DCH/ B.Sc (नर्सिंग)/ ANM/GNM/MA/MSW/B.Pharm/ HSC/ B.Lib/B.Sc/पदवीधर

>

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

फी: फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

थेट मुलाखत: 26, 27, 28, 29 फेब्रुवारी & 01 मार्च 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय तटरक्षक दलात ७० जागांसाठी भरती – ICG Indian Coast Guard Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.