आदिवासी विकास विभागनोकरी भरतीवृत्त विशेष

एकात्मिक आदिवासी विकास विभागात भरती – Tribal Recruitment

आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का. १५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ ठाणे/ अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल-मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) / आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक / लघुटंकलेखक/ गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक / प्राथमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) / माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) / उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास विभागात भरती – Tribal Recruitment:

जाहिरात क्र.: आस्था-पद भरती 2022/प्र.क्र. 142/का.2 (1)/नाशिक

एकूण : 602 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक 14
2 संशोधन सहाय्यक 17
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4 आदिवासी विकास निरीक्षक 14
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187
6 लघुटंकलेखक 05
7 अधीक्षक (पुरुष) 26
8 अधीक्षक (स्त्री) 48
9 गृहपाल (पुरुष) 43
10 गृहपाल (स्त्री) 25
11 ग्रंथपाल 38
12 सहाय्यक ग्रंथपाल 01
13 प्रयोगशाळा सहाय्यक 29
14 उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
15 माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
16 प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
17 प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48
18 उच्चश्रेणी लघुलेखक 03
19 निम्नश्रेणी लघुलेखक 13
एकूण 602

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: पदवीधर
  5. पद क्र.5: पदवीधर
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  9. पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  10. पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  14. पद क्र.14: (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  15. पद क्र.15: (i) पदवीधर  (ii) B.Ed
  16. पद क्र.16: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) D.Ed   (iii) TET/CTET
  17. पद क्र.17: (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक  (ii) TET/CTET
  18. पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
  19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2023 (11:55 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 जागांसाठी भरती – SBI CBO Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.