नोकरी भरतीवृत्त विशेष

UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती – UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024

UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नर्सिंग ऑफिसर [ESIC] या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती – UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024

जाहिरात क्र.: 52/2024

एकूण : 1930 जागा

>

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर [ESIC]

UREWSOBCSCSTएकूण
8921934462351641930

शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव

वयाची अट: 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024  (06:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती – SSC CPO Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.