आपले सरकार - महा-ऑनलाईननोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती

कर्मचारी निवड आयोग (SSC – Staff Selection Commission) भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्था आणि विविध संवैधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरण इत्यादींमध्ये विविध गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदे (SSC CGL Bharti) भरण्यासाठी एकत्रित पदवी स्तर परीक्षा, 2024 (Combined Graduate Level Examination, 2024) आयोजित केली आहे. परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती – SSC CGL Bharti 2024:

एकूण जागा : 17727 जागा

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर17727
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इन्स्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7एक्झिक्युटिव असिस्टंट
8रिसर्च असिस्टंट
9डिविजनल अकाउंटेंट
10सब इंस्पेक्टर (CBI)
11सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13ऑडिटर
14अकाउंटेंट
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18सिनियर एडमिन असिस्टंट
19कर सहाय्यक
20सब-इस्पेक्टर (NIA)
एकूण जागा17727

शैक्षणिक पात्रता:

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024  27 जुलै 2024 (11:00 PM)

Tier II परीक्षा: डिसेंबर 2024

जाहिरात (SSC CGL Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online SSC CGL Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – Mazagon Dock Apprentice Bharti : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.