नोकरी भरतीवृत्त विशेष

Mazagon Dock Apprentice Bharti : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (Mazagon Dock Apprentice Bharti) मध्ये भरती आयोजित करण्यात आली आहे. वर्ष 2024 करीता 518 व्यवसाय प्रशिक्षणार्थीची निवड अर्ज प्रशिक्षु अधिनियम 1961 च्या अंतर्गत खालील तक्त्यात नमूद केलेल्या व्यवसायांमध्ये व्यवसाय प्रशिक्षणार्थीची (शिकाऊ उमेदवार) निवड करण्याकरीता भारतीय नागरीकांकडून विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवीत आहोत.

Mazagon Dock Apprentice Bharti : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती

जाहिरात क्र.: MDLATS/01/2024

एकूण : 518 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)518
एकूण 518

ट्रेड नुसार तपशील:

अ. क्र. ट्रेड पद संख्या
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)21
2इलेक्ट्रिशियन32
3फिटर53
4पाईप फिटर55
5स्ट्रक्चरल फिटर57
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)50
7ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)15
8इलेक्ट्रिशियन25
9ICTSM20
10इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11RAC10
12पाईप फिटर20
13वेल्डर25
14COPA15
15कारपेंटर30
ग्रुप C 
16रिगर
30
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)30
एकूण 518

शैक्षणिक पात्रता:

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024 08 जुलै 2024

प्रवेशपत्र: 26 जुलै 2024

परीक्षा: 10 ऑगस्ट 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – PGCIL Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.