नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!

कॅनरा बँके मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॅनरा बँके मध्ये विविध पदांसाठी (Canara Bank Bharti) 1679 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. कॅनरा बँके भरतीची (Canara Bank Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कॅनरा बँके मध्ये भरती – Canara Bank Bharti:

कॅनरा बँक, बंगळुरूमध्ये मुख्य कार्यालय असलेली आणि 9600 हून अधिक शाखांसह जागतिक उपस्थिती असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक, आर्थिक वर्ष 2024-25 साठी “ॲप्रेंटिसशिप कायदा, 1961 अंतर्गत पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी” पात्र उमेदवारांकडून (Canara Bank Bharti) ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. बँकेत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करण्यापूर्वी nats.education.gov.in या अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करा. केवळ अप्रेंटिसशिप पोर्टलवर 100% पूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि तुमची पात्रता सुनिश्चित करा.

जाहिरात क्र.: CB/RP/2024

एकूण जागा : 3000 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस3000
एकूण जागा3000

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024 07 ऑक्टोबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Canara Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Canara Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  3. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  4. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.