भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे मध्ये एनटीपीसीच्या विविध पदांसाठी (RRB NTPC Bharti) ११,५५८ जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. भारतीय रेल्वे भरतीची (RRB NTPC Bharti) अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 व 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख (Graduate Posts) 13 ऑक्टोबर 2024 व (Undergraduate Posts) 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय रेल्वेत मेगा भरती – RRB NTPC Bharti:
एकूण जागा: 8113 + 3445 जागा = एकूण जागा : 11558
1) RRB NTPC 8113 जागांसाठी भरती (Graduate Posts):
जाहिरात क्र.: CEN No.05/2024
एकूण जागा: 8113 जागा.
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | 1736 |
2 | स्टेशन मास्टर | 994 |
3 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
4 | ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 1507 |
5 | सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | 732 |
एकूण जागा | 8113 |
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (RRB NTPC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- भरतीची सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online RRB NTPC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरु)
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
2) RRB NTPC 3445 जागांसाठी भरती (Undergraduate Posts):
जाहिरात क्र.: CEN No.06/2024
एकूण जागा: 3445 जागा
पदाचे नाव व तपशील:
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 2022 |
2 | अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | 361 |
3 | ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | 990 |
4 | ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 72 |
एकूण जागा | 3445 |
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 ऑक्टोबर 202427 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (RRB NTPC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- भरतीची सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online RRB NTPC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (21 सप्टेंबर 2024 सून ऑनलाईन अर्ज सुरु)
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती; असा करा ऑनलाईन अर्ज!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
ok
Sir mala kamachai khup
Jarurat aahe please
Mala select kara
ऑनलाईन अर्ज करा