महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२२ निकाल ऑनलाईन पहा – Gram Panchayat Election Result Online 2022
या लेखामध्ये आपण ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल ऑनलाईन अधिकृत “राज्य निवडणूक” आयोगाच्या वेबसाईट वर कसा पाहायचा ते शिकणार आहोत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल असा पहा ऑनलाईन – Maharashtra Gram Panchayat Election 2022 Result Online:
ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील राज्य निवडणूक” आयोगाची वेबसाईट ओपन करा.
https://mahasec.maharashtra.gov.in/
“State Election Commission Maharashtra” ची वेबसाईट ओपन झाल्यावर भाषा बदलण्यासाठी वरती मराठी निवडू शकता. नंतर खालील “Election Results” (निवडणुकीचा निकाल) या ऑप्शन वर जा.

“Election Results” या ऑप्शन वर गेल्यावर “You can see ward wise election result for Local Body General Election on Click Here” असा मॅसेज येईल तेथे “Click Here” वर क्लिक करा.
नंतर “Disclaimer” विंडो ओपन होईल त्यामध्ये खालील मुद्दे नमूद केले आहेत ते वाचून (I agree) ऑप्शन वर टिक करून Accept बटन वर क्लिक करा.
- या ‘डॅशबोर्ड’ वर दिलेले निकाल मोजणीच्या दिवशी नामांकन सॉफ्टवेअरमध्ये रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या डेटा नुसार दिले आहेत.
- उमेदवारांची भरती ऑनलाईन नामांकन अर्जानुसार उमेदवारांची व राजकीय पक्षांची नावे आहेत.
- काही विसंगती आढळल्यास संबंधित स्थानिक संस्थेशी कृपया पुष्टी करा.
मतदारसंघनिहाय निवडणुकीचा निकाल:
मतदारसंघनिहाय निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी खालील ऑप्शन सिलेक्ट करा.
- Local Body Type: “GRAM PANCHAYAT” हा पर्याय निवडा.
- Division: तुमचा विभाग निवडा.
- District: तुमचा जिल्हा निवडा
- Taluka: तुमचा तालुका निवडा
- Local Body: स्थानिक संस्था
- Election Program: निवडणूक कार्यक्रम
वरील ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल पाहता येणार आहे.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!