जलसंपदा विभागनोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती – WRD Maharashtra Bharti 2023

जलसंपदा विभागांतर्गतची गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडळातील खालील १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पध्दतीने दि. ०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती – WRD Maharashtra Bharti 2023:

एकूण: 4497 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08
एकूण 4497

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

सूचना: शैक्षणिक पात्रता, वयाची अट व फी सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1720 जागांसाठी भरती – IOCL Apprentice Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.