वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागनोकरी भरतीपरिक्षेचा निकाल

कृषी सेवक भरती निकाल सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF फाईल डाउनलोड करा !

विभागीय कृषि सहसंचालक महाराष्ट्र राज्य विविध विभागातील कृषी सेवक संवर्गाची सरळसेवा जाहिराती नुसार आयबीपीएस संस्थेकडुन कृषी सेवक पदाचे निकालपत्र व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान ४५% गुणांची अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

अंतरिम निवडसुची व अंतरिम अतिरिक्त निवडसूची लवकरच प्रसिध्द करण्यात येईल यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.

कृषी सेवक भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF फाईल डाउनलोड करा !

हेही वाचा – तलाठी भरती जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी PDF फाईल डाउनलोड करा !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.