वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समिती

रास्तभाव धान्य दुकानासाठी अर्ज सुरु 2023 – अमरावती जिल्हा

शासन निर्णय दिनांक ६ जुलै २०१७ व शासन पत्र दिनांक ७ सप्टेंबर २०१८ नुसार नविन रास्तभाव खालील प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्याचे नमुद केले आहे त्यानुसार खालील प्रमाणे संस्था /गट यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)

२. नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट

३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था.

४. संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास.

वरील प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदयाद्वारे करणे आवश्यक राहील.

जाहिरनामा प्रसिद्ध करावयाच्या गावांची यादी: अमरावती जिल्ह्यातील खालील प्रमाणे गावांमधील रास्त भाव दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात यावा.

१) अमरावती: १. चिचखेड २. पिंपळविहीर ३. नांदूरा लष्करपूर ४. लोनटेक

२) भातकुली १. बोकुरखेडा २. काकरखेडा ३. उदापूर ४. मक्रमपूर ५. देगुरखेडा- ६. अडवी ७. कृष्णापूर- ८. मदाबाद ९. कोलटेक १०. पोहरा पुर्णा

३) तिवसा: १. घोटा २. आलवाडा ३. जिगीरपूर

४) धामणगाव रेल्वे: १. झाडगाव

५) चांदूर बाजार: १. खरवाडी २. अब्दलपूर ३. मोजखेडा ४. पिंपरी तळेगाव

६) अचलपूर: १. वाल्मीकपूर २. मेघनाथपूर ३ श्यामपूर ४. खानापूर ५. रासेगाव

७) दर्यापूर: १. शहापूर २. नांदूरा ३. चांदूरा जहानपूर ४. चंद्रपूर ५. दर्यापूर

८) अंजनगाव सुर्जी: १. कुंभारगांव खुर्द २. सर्फाबाद ३. जवळा खुर्द ४. औरंगपूर ५. बडाळी. ६. चिंचोली शींगणे

९) वरूड: १. जामगाव (महेंद्री) २. पिपलगड ३, सावंगी

१०) मोशी: १. अर्धमानी २. कवठाळ ३. बऱ्हाणपूर ४ हाशमपूर ५. अखतवादा निम्भाण

११) चांदूर रेल्वे: १. चांदूरखेडा २. कोदोरी हरक ३. चांदुरवाडी ४. सातेफळ ५. घुईखेड

१२) नांदगाव खं: १. जसापूर २. बोरगाव पिंप्री पोच्छा ४. निभोरा लाहे

१३) धारणी: १. खोकमार २. दिदम्दा

उपरोक्त प्रमाणे क्षेत्रामध्ये नव्याने जाहिरनामा प्रसिध्द करून पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) / बचत गट / संस्था यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

विहीत नम्युन्यातील अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत प्राप्त होऊन स्विकृत केले जातील. (शनिवार, रविवार तसेच सुट्टीचे दिवस वगळून) रास्त भाव दुकानाचे अर्ज १००/- चलानाद्वारे लेखाशीर्ष ४४०८ द्वारे भरणा करून संबंधीत तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल.

अर्ज विक्री व स्विकृत करण्याची अंतीम मुदत दिनांक १३/०२/२०२३ ते २८/०२/२०१३ पर्यंत राहील. यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही व विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्ज संबंधीत कार्यालयामध्ये विक्री व स्विकृत केल्या जातील.

हेही वाचा – नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.