वृत्त विशेषसरकारी कामे

रास्तभाव धान्य दुकानासाठी अर्ज सुरु – कोल्हापूर जिल्हा

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण 29 नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी सन 2022 सालचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.

इच्छुक संस्थांनी, महिला बचतगटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कागदपत्रांसह दि. 4 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

रास्तभाव दुकान व गावाचे/क्षेत्राची नावे पुढीलप्रमाणे-

>
  1. कोल्हापूर शहर- शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजेंद्र नगर व रविवार पेठ.
  2. इचलकरंजी शहर- आर.के.नगर, इचलकरंजी.
  3. करवीर तालुका -मुडशिंगी, निगवे खालसा, नंदगाव, उजळाईवाडी व कोगील खुर्द.
  4. भुदरगड तालुका-सालपेवाडी व बिद्री पेठ शिवापूर.
  5. हातकणंगले तालुका- पारगाव, यळगुड व कोरोची.
  6. राधानगरी तालुका-सरवडे. कागल तालुका- कागल शहर.
  7. चंदगड तालुका- इसापूर, बेळेभाट, तडशिनहाळ व दाटे.
  8. शाहूवाडी तालुका- आकूर्ले, मोळावडे, टेकोली व भेडसगाव.
  9. गगनबावडा तालुका- अणदूर व तळीये बुद्रुक.
  10. पन्हाळा तालुका- पोर्ले तर्फ बोरगाव व आजरा तालुका- इटे

अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालय व शहर पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

हेही वाचा – नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.