वृत्त विशेषनोकरी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये 250 जागांसाठी भरती – Bank of Baroda Bharti 2023

बँक ऑफ बडोदा, भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. तिच्या संपत्ती व्यवस्थापन सेवा मजबूत करण्यासाठी पात्र आणि अनुभवी वेल्थ मॅनेजमेंट व्यावसायिकांच्या शोधात आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये 250 जागांसाठी भरती – Bank of Baroda Bharti 2023

एकूण: 250 जागा

पदाचे नाव: सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप

>
SCSTOBCEWSURएकूण
37186725103250

शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती – District Court Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.