माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती – Mazagon Dock Recruitment 2022

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited – MDL) ही ISO 9001:2015 मान्यता असलेली भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही नफा कमावणारी केंद्र सरकारची अनुसूची ‘A’ PSU संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग आहे, जी प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्यात गुंतलेली आहे. MDL ची भौतिक आणि आर्थिक दोन्ही बाबींमध्ये सातत्यपूर्ण वाढ आहे आणि त्याची महत्त्वाकांक्षी वाढ योजना आहे. सध्याची उलाढाल अंदाजे 4,048 कोटी आहे. जे येत्या काही वर्षात जास्त होण्याचा अंदाज आहे. एमडीएलमध्ये सुमारे 9,000 कर्मचारी आहेत.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited – MDL) पूर्वी Mazagon Dock Limited हे भारताचे प्रमुख शिपयार्ड आहे. नॉन एक्झिक्युटिव (Non-Executive) च्या 1501 जागांसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती – Mazagon Dock Recruitment 2022:

जाहिरात क्र.: एमडीएल/एचआर-भर्ती-न इ/94/2022

एकूण जागा: 1501 जागा

पदाचे नाव आणि तपशील: (नॉन एक्झिक्युटिव)

पद  क्र. पदाचे नाव / ट्रेड पद संख्या 
कुशल – Skilled-I (ID-V)
1 AC रेफ.मेकॅनिक 18
2 कॉम्प्रेसर अटेंडंट 28
3  ब्रास फिनिशर 20
4 कारपेंटर 50
5 चिपर ग्राइंडर 06
6 कम्पोजिट वेल्डर 183
7 डिझेल क्रेन ऑपरेटर 10
8 डिझेल कम मोटर मेकॅनिक 07
9 इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर 11
10 इलेक्ट्रिशियन 58
11 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 100
12 फिटर 83
13 गॅस कटर 92
14 मशीनिस्ट 14
15 मिल राइट मेकॅनिक 27
16 पेंटर 45
17 पाइप फिटर 69
18 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 344
19 यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 02
20 ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 45
21 ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 05
22 ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) 04
23 ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 42
24 प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) 10
25 प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 01
26 स्टोअर कीपर 43
अर्ध कुशल – Semi-Skilled-I  (ID-II)
27 सेल मेकर 04
28 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 100
29 अग्निशामक (फायर फाइटर) 45
30 सेफ्टी इन्स्पेक्टर 06
31 सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 04
अर्ध कुशल Semi-Skilled-III  (ID-VIA)
32 लाँच डेक क्रू 24
विशेष ग्रेड – Special Grade (ID-VIII)
33 लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 01
एकूण जागा 1501

शैक्षणिक पात्रता: राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र (NAC: National Apprenticeship Certificate)

वरील पदाचे नाव आणि तपशील पहा आणि त्यानुसार खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

 1. पद क्र.1: NAC (AC रेफ.मेकॅनिक)
 2. पद क्र.2: (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)  (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
 3. पद क्र.3: (i) NAC   (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून काम केलेले असावे.
 4. पद क्र.4: NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
 5. पद क्र.5: (i) NAC   (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
 6. पद क्र.6:  NAC (वेल्डर किंवा समतुल्य)
 7. पद क्र.7: (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)  (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
 8. पद क्र.8:  NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (सागरी डिझेल)
 9. पद क्र.9: NAC (इलेक्ट्रिशियन)  (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
 10. पद क्र.10: NAC (इलेक्ट्रिशियन)
 11. पद क्र.11: NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
 12. पद क्र.12: NAC (फिटर)
 13. पद क्र.13: NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)
 14. पद क्र.14: NAC (मशीनिस्ट/मशीनिस्ट ग्राइंडर)
 15. पद क्र.15: NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)
 16. पद क्र.16: NAC (पेंटर)
 17. पद क्र.17: NAC  (पाइप फिटर)
 18. पद क्र.18: NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/फॅब्रिकेटर)
 19. पद क्र.19: NAC (फिटर)
 20. पद क्र.20: मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 21. पद क्र.21: इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 22. पद क्र.22: (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक, चुंबकीय कण चाचणी, डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र
 23. पद क्र.23: NAC (मेकॅनिकल)
 24. पद क्र.24: मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 25. पद क्र.25: इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 26. पद क्र.26: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा
 27. पद क्र.27: ITI  (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम)
 28. पद क्र.28: (i) NAC    (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
 29. पद क्र.29: (i) फायर फाइटिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र  (ii) अवजड वाहन चालक परवाना.
 30. पद क्र.30:  मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/सिव्हिल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 31. पद क्र.31: 10वी उत्तीर्ण  किंवा सशस्त्र सेनांमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा.
 32. पद क्र.32: 10वी उत्तीर्ण+GP रेटिंग कोर्स+01 वर्ष अनुभव  किंवा नॉन GP + 03 वर्षे अनुभव
 33. पद क्र.33: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र   (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

मानधन: खालील ग्रेडनुसार पदांसाठी निवडलेल्या उमेदवाराला वेतनश्रेणीवर नियुक्त केले जाईल.

ग्रेड वेतनमान (रु.)
विशेष श्रेणी (IDA-VIII) 21000-79380
कुशल Gr-I (IDA-V) 17000- 64360
अर्ध कुशल Semi-Skilled Gr-III (IDA-IVA) 16000-60520
अर्ध कुशल Semi-Skilled Gr-I (IDA-II 13200-49910

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2022

परीक्षा (ऑनलाईन): 15 मार्च 2022 रोजी तारीख जाहीर केली जाईल.

जाहिरात (Notification): माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड एमडीएल/एचआर-भर्ती-न इ/94/2022 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती – IOCL Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

3 thoughts on “माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती – Mazagon Dock Recruitment 2022

 • January 29, 2022 at 3:48 pm
  Permalink

  store executive

  Reply
 • January 31, 2022 at 12:33 am
  Permalink

  Hiii sir job pahije no 7875699438

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.