वृत्त विशेष

पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजना – आंबिया बहार पिकविमा यादी

या लेखा मध्ये आपण “पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23 आंबिया बहार पिकविमा यादी” सविस्तर पाहणार आहोत.

पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजना:

पिक : संत्रा (आंबिया बहार).

समाविष्ठ जिल्हे : अहमदनगर, अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, परभणी, पुणे, जालना, वर्धा, अकोला, हिंगोली, बीड. (एकूण जिल्हे-13).

सहपत्र-2 पिक: मोसंबी (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : अमरावती, नांदेड, जालना, नागपूर, अहमदनगर, परभणी, बुलढाणा, जळगांव, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, धुळे, बीड, हिंगोली, औरंगाबाद, वर्धा, अकोला. (एकूण जिल्हे – 17)

सहपत्र-2 पिक :डाळिंब (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : बुलढाणा, जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, वाशिम, परभणी, सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, हिंगोली. (एकूण जिल्हे-18)

सहपत्र -2 पिक : काजू (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक, ठाणे (एकूण जिल्हे-7)

सहपत्र-2 पिक : केळी (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : जळगांव, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार, धुळे, सोलापूर, परभणी, पुणे, सातारा, लातुर, उस्मानाबाद, कोल्हापुर, अमरावती, जालना, पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, हिंगोली, सांगली, अकोला, औरंगाबाद, वर्धा, बीड, ठाणे. (एकूण जिल्हे-26)

सहपत्र-2 पिक : द्राक्ष – अ (आंबिया बहार)

द्राक्ष (अ) -समाविष्ठ जिल्हे -नाशिक, अहमदनगर, धुळे व बुलढाणा (एकुण जिल्हे- 4)

सहपत्र-2 पिक : द्राक्ष – ब (आंबिया बहार)

द्राक्ष (ब) -समाविष्ठ जिल्हे- सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, सातारा, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, बीड (एकुण जिल्हे – 11)

सहपत्र-2 पिक: आंबा (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे: समुह क्र. 1 – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे (एकूण जिल्हे-5)

सहपत्र-2 पिक: आंबा (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : समुह क्र. 2 – अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, वाशिम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, बीड. (एकूण जिल्हे-14)

सहपत्र-2 पिक: आंबा (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : समुह क्र. 3 – नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली. (एकूण जिल्हे-4)

सहपत्र-2 पिक : स्ट्रॉबेरी (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे : सातारा. (एकूण जिल्हे-1)

आंबिया बहार पिकविमा यादी:

आंबिया बहार फळ पिकविमा यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि Aicofindia ची वेबसाईट ओपन करा.

https://www.aicofindia.com/AICHindi/Pages/default.aspx

Aicofindiaची वेबसाईट ओपन झाल्यावर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे “हमारा व्यवसाय” या टॅब मध्ये “व्यवसाय विवरण–राज्य/केंद्र” या पर्यायावर क्लिक करा.

पुढे आपल्या देशाचा नकाशा येईल त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर क्लिक करा.

आता एक “आरडबल्यूबीसीआईएस रबी अम्बेबहार 2019-20 के किसानों की सूची” अशी लिंक दिसेल तिच्यावर क्लिक करा.

त्या लिंक वर क्लिक केल्यावर एक एक्सेल फाईल डाउनलोड होईल त्यामध्ये पीकविमा लाभार्थ्यांचे नाव पाहू शकता. जर तुमच्या मोबाईल मध्ये ती फाईल ओपन होत नसेल तर “WPS Office” हे ऍप इन्स्टॉल करून ती फाईल ओपन करा किंवा तुमच्या कॉम्पुटर मध्ये ती फाईल ओपन करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.