नोकरी भरतीवृत्त विशेष

युको बँकेत 142 जागांसाठी भरती – UCO Bank Bharti 2023

UCO बँक कराराच्या आधारावर बँकेतील विविध पदांसाठी पात्र आणि अनुभवी व्यावसायिकांकडून ऑफलाइन अर्ज आमंत्रित करते. उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार ऑफलाइन अर्ज करण्याची विनंती केली जात आहे.

युको बँकेत 142 जागांसाठी भरती – UCO Bank Bharti 2023

एकूण : 142 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्पेशलिस्ट ऑफिसर 127
2 मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II 15
एकूण 142

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी   (ii) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र. 2: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC/EWS: ₹800/-    [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal-700 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2023

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form):

  1. पद क्र.1: जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. पद क्र.2: जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती – District Court Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.