आपले सरकार – महा-ऑनलाईन

Aaple-Sarkar-MAHA-ONLINE

आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सर्व सामाजिक महामंडळाच्या योजना आता एका क्लिकवर – जाणून घ्या नविन ऑनलाइन पोर्टलची माहिती!

महाराष्ट्रातील विविध सामाजिक महामंडळांमार्फत (Samajik Mahamandal Yojana Portal) राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच दिव्यांग

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनगृह विभागमाहिती अधिकारविधी सेवावृत्त विशेष

पोलीस अधिकारांचा गैरवापर करून त्रास देत आहेत का? तुमचे कायदेशीर हक्क आणि उपाय जाणून घ्या!

पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक असतात. त्यांच्याकडे फौजदारी संहितेनुसार विशिष्ट अधिकार दिलेले असतात, जे नागरिकांचे रक्षण आणि गुन्हेगारीला आळा

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनबँकिंग आणि फायनान्सवृत्त विशेषसरकारी कामे

ITR म्हणजे काय? आयकर रिटर्नबाबत संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये!

इन्कम टॅक्स रिटर्न / आयकर रिटर्न (ITR file)  हे भारतात दरवर्षी आर्थिकदृष्ट्या जबाबदार प्रत्येक व्यक्ती किंवा संस्था यांनी सादर करायचे

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देणारा आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी सक्षम उपाय योजना करणारा “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प”

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

शेतीसाठी मिळवा सहज कृषी कर्ज : किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !

भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना पूरक ठरणाऱ्या अनेक योजनांपैकी “किसान क्रेडिट कार्ड” – Kisan Credit Card (KCC Crop Loan) ही एक

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनदूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयबँकिंग आणि फायनान्सवृत्त विशेषसरकारी कामे

FRI प्रणाली म्हणजे काय? जाणून घ्या तुमचे पैसे सुरक्षित ठेवणारी ही नवी यंत्रणा!

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने डिजिटल होत असताना, सायबर फसवणूक ही एक गंभीर समस्या बनली आहे. इंटरनेट, मोबाइल बँकिंग, यूपीआय अशा सुविधा

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागस्कॉलरशिप - शिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा

बार्टी अर्थसहाय्य योजना : या विद्यार्थ्यांना मिळणार ५०,००० पर्यंत अर्थसहाय्य !

या लेखात आपण या “बार्टी अर्थसहाय्य योजना (BARTI Arthasahayya Yojana)” विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनबांधकाम कामगार कल्याणकारी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा !

राज्यातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. या मजुरांचे जीवन अधिक सुलभ व्हावे, त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

विशेष सहाय्य योजनेचे पैसे आलेत का? आता घरी बसून ऑनलाईन चेक करा!

या लेखात आपण विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची स्टेटस (Special Assistance Beneficiary Status) माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनरेल्वे मंत्रालयवृत्त विशेष

रेल्वेचं सर्व काही एकाच अ‍ॅपमध्ये – ‘RailOne’ डाउनलोड केलं का?

भारतीय रेल्वे ही केवळ देशातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था नसून ती कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांचा अनुभव

Read More