महाराष्ट्र ग्रामपंचायत

Maharashtra Grampanchayat

महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राखीव प्रवर्गातुन लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्र करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना

परीपत्रक राज्य विधिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मध्ये सुधारीत तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Read More
महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

राज्यात अनेक लहान गावांत आणि ग्रुप ग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:ची इमारत नसल्याने त्या खाजगी जागेत कार्यरत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना

Read More
महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य; कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती आणि पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. यामध्ये ग्रामपंचायत मधील शिपाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक, सफाई कर्मचारी यांचा समावेश होतो. आता

Read More
महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) कशी भरायची?  सविस्तर याची प्रोसेस आपण या लेखात पाहणार आहोत. ग्रामपंचायत

Read More
सरकारी कामेजिल्हा परिषदनगरपंचायतनगरपरिषदनिवडणूकपोटनिवडणूकमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत (Matdar Yadi) आपलं नाव आहे की नाही याची माहिती असणं आवश्यक असतं. बऱ्याचदा

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती !

ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणं, फळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

ग्रामपंचायत मधील मनरेगाच्या कामांचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती!

ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक तसंच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणं, फळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील

Read More
सरकारी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

तुमच्या गावातील शौचालय लाभार्थी यादी पहा ऑनलाईन!

​गावातील शौचालय लाभार्थी यादी (Toilet Beneficiary List) (स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत) पाहण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने ऑनलाइन माहिती मिळवू शकता.

Read More
सरकारी कामेमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

मनरेगा अंतर्गत मजुरांना मस्टर बंद होण्याच्या 8 दिवसाच्या आत मजूरी देणे बाबत शासन नियम!

मग्रारोहयो अंतर्गत राज्यात कामे मोठया प्रमाणावर सुरु असून रोजगार हमी योजना विभागाने “मी समृद्ध तर गाव समृद्ध , गाव समृद्ध

Read More
सरकारी कामेकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

ई-पीक पाहणी ॲप मधील नवीन सुधारणा आणि ई-पीक पाहणी कालावधी !

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी (E Peek Pahani App) मोबाईल अॅपमध्ये

Read More