महाराष्ट्र जमीन महसूल कायदा

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा

वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद पद्धती बंद करणेबाबत, परभणी जिल्हाधिकारी शासन परिपत्रक जारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 126 नुसार नगरभूमापन झालेल्या शेती व्यतिरिक्त जमिनीचे अधिकार अभिलेख नगर भूमापन अधिकारी/उप अधिक्षक

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेत कपात

राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा

वन हक्क कायद्यांतर्गत रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाला १४०० हेक्टर जमिनीचे वाटप

वनहक्क कायद्यांतर्गत वनहक्क जमिनीच्या दस्तऐवजांचे वाटप विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या (ऑनलाईन) उपस्थितीत करण्यात आले. जवळपास ६२६८ आदिवासींना

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती (Digitally Signed eFerfar)

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते. फेरफारांची नोंदवहीला ‘हक्काचे पत्रक’ किंवा

Read More
महाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीमधून पाईपलाईन टाकायची असेल तर? जलमार्ग बांधणे, पाईपलाईन व पाट करण्यासाठी कायदेशीर तरतूद विषयी सविस्तर माहिती

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 49 अन्वये, दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीमधून पाईपलाईन व पाट, जलमार्ग बांधण्यासंबंधीचे उपबंध अंतर्भूत करण्यात

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामे

राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपध्दत निश्चित

राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबवायची कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. याबाबत महसूल व

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र शासन निर्णय - GR

या जमिनीच्या मागील १० वर्षाच्या खरेदी व्यवहाराची होणार चौकशी, शासन निर्णय जारी

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१७ च्या पहिल्या अधिवेशनात श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) विधानसभा सदस्य यांनी “रामपूर (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) येथील सर्वे क्रमांक ६६/२

Read More
सरकारी कामेकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

ई-पीक पाहणी व्हर्जन-२ ॲप मधील नवीन सुधारणा आणि ई-पीक पाहणी कालावधी – E Peek Pahani Version-2 App

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून

Read More
महाराष्ट्र जमीन महसूल कायदातलाठी कार्यालय नोंदवह्यावृत्त विशेषसरकारी कामे

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

जमिनीशी संबंधित कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने केले 11 बदल

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेऊन यासंबंधीचा शासन निर्णय 2 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आला

Read More