नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती – GMC Nagpur Recruitment 2024

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती – GMC Nagpur Recruitment 2024

जाहिरात क्र.: कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023

एकूण: 680 जागा

>

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024  (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती – Air India Engineering Services Limited Bharti 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.