IGCAR Bharti : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 91 जागांसाठी भरती
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात (IGCAR Bharti ) 91 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये देशभरातील अणुऊर्जा विभाग (DAE) च्या विविध घटक युनिट्समध्ये खालील पदांवर नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून थेट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
IGCAR Bharti : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 91 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: IGCAR/01/2024
एकूण : 91 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सायंटिफिक ऑफिसर/E | 02 |
2 | सायंटिफिक ऑफिसर/D | 17 |
3 | सायंटिफिक ऑफिसर/C | 15 |
4 | टेक्निकल ऑफिसर | 01 |
5 | सायंटिफिक असिस्टंट/C | 01 |
6 | नर्स/A | 27 |
7 | सायंटिफिक असिस्टंट/B | 11 |
8 | फार्मासिस्ट | 14 |
9 | टेक्निशियन | 03 |
एकूण | 91 |
(IGCAR Bharti ) शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) M.B.B.S. (ii) M.S./M.D. (iii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) MBBS (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S. (iii) 03/05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) M.B.B.S. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी
- पद क्र.5: 50% गुणांसह MSW
- पद क्र.6: B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM
- पद क्र.7: 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा
- पद क्र.9: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र
वयाची अट: 30 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.3 ते 7: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.8 & 9: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)
फी : [SC/ST/महिला: फी नाही]
- पद क्र.1 ते 3: ₹300/-
- पद क्र.4 ते 6: ₹200/-
- पद क्र.8 & 9: ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 (11:59 PM)
(IGCAR Bharti ) जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात भरती २०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!