कृषी योजनासरकारी योजना

अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२०

महाराष्ट्र राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान हे राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते. आता महाराष्ट्रा शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.

अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी २०२०:

प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल मध्ये औरंगाबाद लिहा तुम्हाला औरंगाबाद डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे.

वेबसाईट ओपन झाल्यावर सर्च मध्ये “अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी” असे लिहून एंटर प्रेस करा.

आता तुम्हाला काही याद्या दिसतील त्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२०ची यादीच्या लिंकवर क्लिक करून ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा.

माहितीसाठी खाली काही जिल्ह्याच्या लिंक देत आहोत.

हेही वाचा – अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२१

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.