नोकरी भरतीमहाराष्ट्र पाटबंधारे विभागवृत्त विशेष

महाराष्ट्र जलसंपदा पाटबंधारे विभागा मध्ये भरती – Maharashtra WRD Recruitment 2022

जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेणेस्तव जाहिरात जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड यांचेकडे दिनांक- 04/11/2022 ला सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावा.

महाराष्ट्र पाटबंधारे विभागा मध्ये भरती – Maharashtra WRD Recruitment 2022:

एकूण जागा: ५ जागा.

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता

>

कार्यक्षेत्र आणि पद संख्या तपशील: 

क्र. कार्यक्षेत्र पद संख्या
1 कार्यकारी अभियंता, बीड पाटबंधारे विभाग 2
2 कार्यकारी अभियंता, लातूर लघु पाटबंधारे विभाग 2
3 कार्यकारी अभियंता, माजलगांव कालवा विभाग क्र.7 गंगाखेड 1
एकूण जागा 5

अर्ज सादर करावयाच्या कार्यलयाचा पत्ता: अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2022.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – इंडियन ऑइल मध्ये भरती – IOCL Apprentice Recruitment 2022 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.