बृहन्मुंबई महानगरपालिकेत 137 जागांसाठी भरती – 2025
बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ पदांसाठी (MCGM Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 137 जागांसाठी भरती – MCGM Bharti 2025:
एकूण : 137 Posts
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 83 |
2 | पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | 43 |
3 | वैद्यकीय अधिकारी (Radiology) | 05 |
4 | भौतिकोपचार तज्ञ | 06 |
एकूण | 137 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: (i) MBBS (ii) MD / MS/ DNB (iii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) MBBS (ii) MD / MS/ DNB
- पद क्र.4: (i) B.Sc.(PT) /B.P.Th. (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट:
- पद क्र.1: 18 ते 62 वर्षे
- पद क्र.2 ते 4: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
फी : ₹838/-
अर्ज मिळण्याचा व अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, 7 वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई 400050
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2025
जाहिरात (MCGM Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेत 137 जागांसाठी (MCGM Bharti) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी भरती – 2025
- भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 जागांसाठी भरती – 2025
- युको बँकेत 250 जागांसाठी भरती – 2025
- डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती – २०२५
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय भरती – 2025
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती – 2025
- सीमा रस्ते संघटनेत भरती – 2025
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती – 2025
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती – 2025
- भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – २०२५
- दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी भरती
- बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती – 2024
- महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!