नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती – Parbhani Police Patil Recruitment 2024

परभणी जिल्ह्यासाठी पोलीस पाटील पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या प्रक्रिया शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.

परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती – Parbhani Police Patil Recruitment 2024

एकूण: 304 जागा

पदाचे नाव: पोलीस पाटील

>
अ. क्र.   उपविभाग पद संख्या
1 गंगाखेड 90
2 परभणी 55
3 सेलू 105
4 पाथरी 54
एकूण  304

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: परभणी जिल्हा

फी: खुला प्रवर्ग: ₹800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024 (11:00 PM)

लेखी परीक्षा: 28 जानेवारी 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती – UPSC Bharti 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.