वृत्त विशेषनोकरी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती – UPSC Bharti 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर, सायंटिस्ट-B, असिस्टंट झूलॉजिस्ट, स्पेशलिस्ट ग्रेड-III या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती – UPSC Bharti 2024

जाहिरात क्र.: 01/2024

एकूण : 121 जागा

>

पदाचे नाव व तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर01
2सायंटिस्ट-B01
3असिस्टंट झूलॉजिस्ट07
4स्पेशलिस्ट ग्रेड-III112
एकूण 121

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: M.Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नोलॉजी पदवी + 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री) किंवा B.E/B.Tech (केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ रबर टेक्नोलॉजी/ प्लास्टिक इंजिनिअरिंग/ पॉलिमर & रबर टेक्नोलॉजी)  (ii) 01 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) M.Sc. (झूलॉजी)   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBBS   (ii) MD/MS/DNB  (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती – PCMC Bharti 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.