वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Central Bank of India Recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही मुंबई स्थित भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 4500 हून अधिक शाखांचे पॅन इंडिया शाखा नेटवर्क, एकूण रु. 6,00,000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय असलेली आणि 32000 हून अधिक कर्मचार्‍यांच्या प्रतिभावान कार्यशक्तीद्वारे चालणारी, सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 192 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून विविध ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागिवले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Central Bank of India Recruitment 2023:

एकूण: 192 जागा

>

पदाचे नाव: ऑफिसर

अ. क्र.श्रेणीस्केलपद संख्या
1IT V01
2रिस्क मॅनेजर V01
3रिस्क मॅनेजर IV01
4IT III06
5फायनान्शियल एनालिस्ट III05
6IT II73
7लॉ ऑफिसर II15
8क्रेडिट ऑफिसर II50
9फायनान्शियल एनालिस्ट II04
10CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/
Ind AS/ बॅलन्स शीट / टॅक्सेशन
 II03
11IT I15
12सिक्योरिटी ऑफिसर I15
13रिस्क मॅनेजर I02
14लायब्रेरियन I01
एकूण 192

शैक्षणिक पात्रता:

  1. अ. क्र.1: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह  MCA   (ii) 10 वर्षे अनुभव
  2. अ. क्र.2: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी  किंवा MBA  (ii) 10 वर्षे अनुभव
  3. अ. क्र.3: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी  किंवा MBA  (ii) 08 वर्षे अनुभव
  4. अ. क्र.4: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) 06 वर्षे अनुभव  [SC/OBC/PWBD: 55% गुण]
  5. अ. क्र.5: CA +01 वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 04 वर्षे अनुभव
  6. अ. क्र.6: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) 03 वर्षे अनुभव  [SC/OBC/PWBD: 55% गुण]
  7. अ. क्र.7: 60% गुणांसह LLB [SC/OBC/PWBD: 55% गुण]  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. अ. क्र.8: पदवीधर+ MBA/MMS (फायनान्स) / PGDBM (बँकिंग & फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव किंवा CA
  9. अ. क्र.9: CA/ICWA  + किंवा 60% गुणांसह MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 03 वर्षे अनुभव
  10. अ. क्र.10: CA
  11. अ. क्र.11: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) 01 वर्ष अनुभव  [SC/OBC/PWBD: 55% गुण]
  12. अ. क्र.12: (i) पदवीधर  (ii) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान 5 वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.
  13. अ. क्र.13: MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)
  14. अ. क्र.14: (i) 55% गुणांसह लायब्रेरियन सायन्स पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. अ. क्र.1, 2, & 12: 45 वर्षांपर्यंत
  2. अ. क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  3. अ. क्र.4, & 5: 35 वर्षांपर्यंत
  4. अ. क्र.6, 7, 8, 9, & 10: 33 वर्षांपर्यंत
  5. अ. क्र.11, 13 & 14: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC:₹850/-+GST  [SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023

परीक्षा (ऑनलाईन): डिसेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती – WRD Maharashtra Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.