नोकरी भरतीवृत्त विशेष

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 76 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 76 जागांसाठी भरती आयोजित करण्यात येत आहे, यामध्ये असिस्टंट डायरेक्टर  (Cost), स्पेशलिस्ट ग्रेड-III, असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 76 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

जाहिरात क्र.: 04/2024

एकूण : 76 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट डायरेक्टर  (Cost)36
2स्पेशलिस्ट ग्रेड-III32
3असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर07
4असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर01
एकूण 76

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) M.Ch./MD  (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 14 मार्च 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40/45 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती – Central Bank of India Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.